Back to feed
M
Meera Bose family · marathi · family

धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहणारा पोरगा!!! संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ…… या ओळिचा अर्थ काय ? बंड्या : तु झोपुन जा आई, मी ज्योती च्या घरी जात आहे…. संस्कृत चे शिक्षक कोमात  बंड्या आपला जोमात…  😂😂😂😂🤣😂😂🤣🤣

57 likes 90 shares
WhatsApp