Back to feed
K
Kiara Kulkarni Good_Morning · Marathi · Life

"धनवान होण्यासाठी एक-एक कणाचा संग्रह करावा लागतो , आणि गुणवान होण्यासाठी एक-एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो ..! ह्या जीवनाचा पैसा पुढच्या जन्मी कामी नाही येत पण ह्या जन्माचं पुण्य जन्मो जन्मी कामी येतं." 💐 || शुभ सकाळ || 💐

236 likes 43 shares
WhatsApp