T
Tara Singh
Good_Morning · Marathi · Life
"धनवान होण्यासाठी एक-एक कणाचा संग्रह करावा लागतो तो, 🐾 आणि गुणवान होण्यासाठी एक-एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो ..! ह्या जीवनाचा पैसा पुढच्या जन्मी कामी नाही येत पण ह्या जन्माचं पुण्य जन्मो जन्मी कामी येतं." 🙏सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🙏
225 likes
25 shares