A
Aditya Malhotra
humor · hindi · humor
धमाल विनोद😝👇 एक संन्यासी भेटला. मी विचारलं, "बाबा, कसे आहात??"🙂 ते म्हणाले, "बेटा, आम्ही तर संन्यासी माणसं..!!😑 आमचा राम ठेवेल तसे आम्ही राहतो..!!😌 आणि तुम्ही कसे आहात??"🙂 मी म्हणालो, "आम्ही संसारी माणसं..!!😌 आमची सीता ठेवेल तसे आम्ही राहतो..!! 😂😂😂😂😂😂😂😷😷
161 likes
7 shares