D
Dhruv Verma
motivation · marathi · motivation
"धर्म" फुल म्हणाले कळीला, तु कां म्हणुन फुलली, मोहमयी दुनियेला, का म्हणुन भुलली?, उत्तर तिचे किती ते छान, सांगुन गेले जीवनाचे तत्वज्ञान, कळी म्हणाली........ प्रत्येकाला जीवनात, करणे येथे कर्म आहे, सुगंध देणे हा तर, फुलांचा"धर्म"आहे...... ........अशोक कुमावत..........
39 likes
85 shares