V
Vivaan Deshmukh
humor · mixed · humor
धर्मेद्र च्या घरी एक माणूस चोरी करत असतो . . धर्मेद्र चिडून मोठयाने बोलतो = KAMINEYYYYY! . . चोर= हो रे, बाबा.... कमीच नेतोय . .😂😂😂 😜😜😜😜
217 likes
86 shares