Back to feed
S
Sahil Malhotra Life · Marathi · General

ना सत्तेसाठी,ना राजकारणासाठी , ना स्वारथासाठी, जिव फक्त तडपडतो मराठी अस्मितेसाठी, मी मी म्हणणारांना मातीत लोळविणारी हिंदुस्थानची माती आहे, खंजिर घुसणार नाही अशी तिळवंत तेल्याची छाति आहे .

28 likes 33 shares
WhatsApp