V
Vivaan Kapoor
life · marathi · life
नको तुजा स्पर्श आता, तुजी आस हि नको.. तुला बघून जी जागते.. ती प्यास हि नको ... आता तुजी सावली छाया हि तुला च मुबारक माजा मी विभाजित .. भाव हे विदारक .... नजरेस नको आता नजर मी भिडवणार हि नाही.. तुजा साठी उर आता , बडवणार हि नाही .. भिडलो मी दुःखाला अवकाळी होऊन .. वेदना माजी हारली.. नि कामी होऊन...!
231 likes
48 shares