Back to feed
V
Vivaan Malhotra family · marathi · family

"नको पांडूरंगा मला सोन्या - चांदीचे दान रे.. फक्त भिजव पांडूरंगा हे तहानलेले रान रे.. "कमरेवरचा हात सोडुन आभाळाला लाव तू "ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तु .. 🙏आषाढी एकादशी निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दीक शुभेच्छा ...

156 likes 20 shares
WhatsApp