Back to feed
S
Saanvi Bose Love · Marathi · Heartbreak

नक्की वाचा. ए जा निघ कधी लग्न करून जातेस ना याचीच वाट बघतोय अस बोलतो तो भाऊ असतो.... लग्न झाल्यावर काय करशील ते दिसतय अस बोलतो तो भाऊ असतो...... माझ्या phone ला हात लाऊ नकोस पण आपला phone हक्काने घेतो तो भाऊ असतो..... तोंडावर कडु पण मित्रांच्यात बहीणी बद्दल खुप बोलतो तो भाऊ असतो..... ए आई हिला गप बसव नायतर ही गेली आता अस टपोरी भाषेत बोलतो तो भाऊ असतो..... पण बहीणीच्या लग्नात गपचुप एका बाजुला रडत असतो ना तो भाऊ असतो.....!! आवडले तर नक्की शेयर आणि लाइक करा0

0 likes 0 shares
WhatsApp