Back to feed
R
Rudra Verma Life · Marathi · General

नक्की वाचा.... मुलगा: आई! आई! आई! तु का रडत आहेस? . आई: नाय रे बाळा. मि नाहि रडतरे माझा राजा. . दुसऱ्या दिवशी,,, मुलगा: आई! आई! आई! तु रडत आहेस का? . आई: नाय रे पिल्लू , . मुलगा पुढचा दिवशी आईची पर्स पाहतो आणि त्यात त्याला एक कागद सापडतो, त्यात डाँक्टरने लिहिलेलँ असत की , त्याचा आईला कँसर झालाय आणि ती काही दिवस जगू शकते .. (पुढचा दिवशी टिव्हीवर न्युज येते की पोलिसांना एका मुलगा मृतभेटलाय आणि त्याचा हातात एक चिठ्ठी होती ज्यात लिहल होत, "आई मी स्वत:ला मारलँ आहे आणि आता स्वर्गात तुझी वाट बघत आहे..!.!!:"( आई !!!!

153 likes 21 shares
WhatsApp