नक्की वाचा दोन मिनीट काढ़ा जिवंत देवांसाठी 👇🏿 जगात श्रीमंत कोण ? ज्याला आई बाप आहेत तो जगात यशस्वी कोण ? ज्याला आई बापाची कींमत कळाली तो जगात महान कोण ? ज्याने आई बापाची स्वप्न पुर्ण केली तो आणि जगात नालायक कोण ? ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले. ञास दिला. छळले. तो नालायक. मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात खरा पुञ तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो. 😊😊😃😃तुम्हाला तुमच्या आई वडिलाची शपत हा मँसेज ३ गुरूप वर पाठवा😃😃
62 likes
47 shares