A
Ayaan Bose
patriotic · marathi · patriotic
नक्की वाचा मस्त आहे.. एकदा एका जोकर ने लोकांना खूप छान जोक सांगितला लोक खूप हसले... परत त्याने दुसर्यांदा तोच जोक सांगितला लोककमी हसले.... परत तिसर्यांना त्याने तोच जोक सांगितला , काहीच लोक हसले .. त्याने वारंवार तोच जोक सांगितला , लोक हसेनासे झाले... आता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि, "जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर.. एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात"
67 likes
76 shares