Back to feed
N
Nikhil Reddy humor · marathi · humor

: नक्कीच हसाल : 😆😆😆😆😆😆😆 आजोबा :- बंड्या, लवकर लपून बस 8 दिवस शाळेत गेला नाहीस म्हणून तुझे सर आले आहेत तुला शोधायला बंड्या - :आजोबा, तुम्हीच लपून बसा. मी शाळेत सांगितलंय आजोबा वारले म्हणून. 😜😜😜😜😜

140 likes 48 shares
WhatsApp