Back to feed
A
Anika Gupta humor · marathi · humor

: नक्कीच हसाल :- 😝😝😝😝😝😝😝😝😝 आजोबा - बंड्या, लवकर लपून बस. ८ दिवस शाळेत गेला नाहीस म्हणून तुझे सर आले आहेत तुला शोधायला. बंड्या - आजोबा, तुम्हीच लपून बसा. मी शाळेत सांगितलंय आजोबा वारले म्हणून. 😂😂😃😄 😜😂😂

93 likes 32 shares
WhatsApp