Back to feed
M
Myra Das humor · marathi · humor

: नक्कीच हसाल :- 😆😆😆😆😆😆😆 आजोबा :- बंड्या, लवकर लपून बस 8 दिवस शाळेत गेला नाहीस म्हणून तुझे सर आले आहेत तुला शोधायला बंड्या - :आजोबा, तुम्हीच लपून बसा. मी शाळेत सांगितलंय आजोबा वारले म्हणून. 😜😜😜😜😜😜😜हसत नका बसू पुढे पाठवत राहा

27 likes 13 shares
WhatsApp