Back to feed
S
Saanvi Sharma spiritual · marathi · spiritual

नुकताच पडलेला प्रश्न.. 🤔🤔🤔🤔 बायका आपल्या मुलांना "कृष्ण " बनवुन त्याच्या लीला कौतुकाने पाहतात, पण नवऱ्याने "कृष्ण " 😍 बनण्याचा प्रयत्न केला की नवर्‍याचा हनुमानच. ... 😃😃😃😃

12 likes 68 shares
WhatsApp