K
Kunal Bagale
love · marathi · romantic
नोकर - बाईसाहेब, एका माणसाने पॅकेटमध्ये काय दिले कुणास ठाऊक ते पाहून साहेब चक्कर येऊन पडले बाईसाहेब - अरेच्चा, याचा अर्थ सोनार माझा हि-यांचा हार देऊन गेला
56 likes
70 shares