R
Riya Kulkarni
humor · mixed · humor
नोकरीसाठी इंटरव्ह्यू सुरू होते .... बरीच गर्दी होती ... केबिनच्या दरवाज्यावर वर लिहिले होते आत येण्यासाठी जो कमीत कमी शब्दात परवानगी मागेल त्याला नोकरी मिळेल... कोणी म्हणाले :- मे आय कम इन सर कोणी :- क्या में अन्दर आ सकती हु । तर कोणी काही काही .. बऱ्याच वेळाने एका सोलापुर च्या माणसाचा नंबर आला, त्याने केबिनमध्ये डोकावून विचारल : युका बे? Selected 😀😂😃😁
142 likes
85 shares