M
Myra Verma
love · marathi · romantic
नकळत चोरलं तिनं मन माझं अन् नकळतच आपलंस केलं होतो एकटा मी आपला तिनं हृदयाचा साथ दिला आता असते क्षणोक्षणी, ती सोबतच माझ्या डोंगर,नद्या, सारा आसमंत, दाहीदिशा. नाशिबवानालाच भेटते, रसिका साथ अशी ती माझी येडू आणि मी तीच वेड मन💑
146 likes
65 shares