K
Kunal Iyer
Good_Morning · Marathi · Life
*निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात.* *तर* *पाॅझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात.* *एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,* *पण मनाने कधीच कमजोर होऊ नये.* *कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची* *ईच्छाशक्ती प्रबळ असते*, *ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो.* *मनात नेहमी जिंकण्याची* *आशा असावी. कारण नशीब* *बदलो ना बदलो..* *पण वेळ नक्कीच बदलते..* 💐💐🙏🙏💐💐 💐💐शुभ सकाळ 💐💐
118 likes
77 shares