A
Ayaan Bose
motivation · marathi · motivation
नोटा बदलीचा बँक कर्मचा-यांच्या मनावर झालेला परिणाम किती गंभीर झालाय पहा :--- बायको : अहो, उठा लवकर, बघा तुम्हाला भेटायला माझे आई, बाबा , ताई आणि दादा आलेत. बँकवाले झोपेतच : त्यांना सांग रांगेत या.
45 likes
82 shares