A
Asha Nair
social · marathi · social
*नोटबंदी* मुळे संपुर्ण जनता हैराण झालेली आहे, तरीसुध्दा खुश आहेत. *कारण.......* . . . . . *गरीबाला* वाटतंय कि आपल्यापेक्षा श्रीमंताची जास्त वाट लागलीय... *कारकुनला* वाटतंय कि आपल्यापेक्षा आपल्या मँनेजराची जास्त वाट लागलीय .... *कामगार वर्गाला* वाटतंय कि आपल्यापेक्षा आपल्या मालकाचीच जास्त वाट लागलीय.... *रुग्णाला* वाटतंय आपल्याला लुटणार्या डाॅक्टरचीच जास्त वाट लागलीय ..... *मतदाराला* वाटतंय कि आपण निवडून देऊन ही काम न करणार्या नेत्या ची जास्त वाट लागलीय.... आणि *सत्ताधारी पक्षाच्या* लोकांना वाटतंय कि आपल्यापेक्षा विरूध्द पार्टी चीच जास्त वाट लागलीय ..., सर्व दु:खी आहेत, तरी सुध्दा सर्व खुश आहेत. *कारण दुसर्याला दु:खी पाहुन आपण खुश होणे* हा मानवाचा मुळ स्वभाव आहे. 😀😀😀😀😀😀
15 likes
17 shares