Back to feed
S
Sai Pawar Life · Hindi · General

नाणी नेहमी मोठा आवाज करतात, मात्र नोटा अतिशय शांत असतात. ज्यांना अधिक किंमत असते ते, कधी ओरडून सांगत नाहित. आणि ज्यांना फारशी किंमत नसते,तेच मोठमोठ्याने आपले महत्व सांगण्याचा प्रयत्न करतात.

252 likes 72 shares
WhatsApp