D
Dhruv Nair
humor · marathi · humor
नातू आजीबाईंना दातांच्या डॉक्टरकडे घेउन जातो. डॉक्टर: आजी तोंड उघडा. त्या थोडस तोंड उघडतात. डॉक्टर: आणखी. आजीबाई: कारे मेल्या अजुन किती तोंड उघडू. दात काढायला काय तोंडात जाउन बसणार आहेस काय?
171 likes
39 shares