D
Dhruv Joshi
Good_Morning · Marathi · Good_Morning
*नाते कोणते ही असु द्या_* *_फक्त ते_* *_हात आणि डोळ्या सारखे_* *_असले पाहीजे कारण_* *_हाताला लागले तर डोळ्यात_* *_पाणी येते_* *_आणि_* *_डोळ्यात पाणी आले_* *_तर ते_* *_पुसायला हातच_* *_पुढे येतात…_* *_🌺🌺शुभ सकाळ 🌺🌺*
49 likes
73 shares