Back to feed
M
Manav Patel Good_Morning · Marathi · Good_Morning

नाते कोणते ही असु द्या फक्त ते हात आणि डोळ्या सारखे असले पाहीजे कारण *_हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते_* आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात… 💐शुभ सकाळ 💐

14 likes 81 shares
WhatsApp