Back to feed
A
Aditya Sharma Good_Morning · Marathi · Life

*नाती कधी जबरदस्तीने बनत* *नसतात. ती आपोआप* *गुंफली जातात, मनाच्या* *इवल्याशा कोपर्‍यात* *काहीजण हक्काने राज्य* *करतात, यालाच तर* *मैत्री म्हणतात...जीवनात* *काहीतरी मागण्या पेक्षा* *काहीतरी देण्यात* *महत्व असतं.....कारण* *मागितलेला स्वार्थ, अन* *दिलेलं प्रेम असतं.* 🌞शुभ सकाळ 🌞

194 likes 80 shares
WhatsApp