Back to feed
A
Aarav Iyer friendship · marathi · friendship

नाते सांभाळायचे असेल तर *चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी.* आणि *नाते टिकवावयाचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.* कधी आठवण आली तर डोळे झाकू नका. *जर काही गोष्टी नाही आवडल्या* तर सांगायला उशीर करु नका. *कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका.* कधी चूक झाल्यास माफ़ करा. पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका. जन्म हा एका *थेंबासारखा* असतो. आयुष्य एका *ओळीसारखं* असतं. पण मैत्री असते ती *वर्तुळासारखी.* ज्याला कधीच शेवट नसतो..! या वर्षाचा हा अखेरचा दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रिबद्दल खुप सारे धन्यवाद..!! तुमच्या या मैत्रीची साथ यापुढेही अशीच कायम असूद्या.....!!!!!;;;:;;;

10 likes 7 shares
WhatsApp