P
Prisha Chauhan
festival · hindi · festival
नात्याची दोरी नाजूक असते डोळ्यातील भाव हि हृदयाची भाषा असते जेव्हाकेव्हा बाप्पा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ एक बोट गणपतीकडे तर दुसरे बोट आईकडे असते ♥ ♥ ♥
20 likes
45 shares