Back to feed
K
Kavya Kapoor humor · marathi · humor

नातेवाईक : " बाळा , पुढे काय करायचं ठरवलं आहेस.?" " काही नाही. तुम्ही गेलात की ताटलीतलं फरसाण संपवणार". 🤑🤑🤣🤣🤣

89 likes 39 shares
WhatsApp