A
Aadhya Bose
Good_Morning · Marathi · Life
*नातवाने आजोबांना विचारलं.....* *आजोबा स्पर्धा नसलेलं एखादं क्षेत्र सुचवा मला करिअरसाठी,* *आजोबा:" माणूस " होण्याचा प्रयत्न कर,* *सध्या त्यात खूप वाव आहे, बिलकुल स्पर्धा नाही....!* 🌺 *सुप्रभात* 🌺
89 likes
13 shares