A
Ayaan Kumar
humor · marathi · humor
नितेश :अरे सतीश, हे आंब्याचे झाड बोलू लागले तर काय मज्जा येईल ना ! मितेश : मजाच येईल ! कारण, ते बोलू लागल्यावर प्रथम तुला सांगेल, की मी वडाचे झाड आहे.
78 likes
84 shares