Back to feed
A
Anika Yadav humor · marathi · humor

😄😃 नाद खुळा जोक्स 😄😃 चिंटू : काकू....थोड़ी साखर मागितली आहे आई ने.... . . काकू :- अजुन काय म्हणत होती आई..? . . चिंटू : त्या कुत्रीने नाही दिली तर समोरच्या म्हशी कडून आण... 😝😝😀😂😄😃😀😂😂😂

9 likes 48 shares
WhatsApp