Back to feed
V
Vanya Nair humor · mixed · humor

निबंध लिहा~🤔🤔 "1) मी नवरा का झालो? OR 2) मी बायको का झाले? (२० गुण)" . .. ... .. . . . . . . . नवऱ्याचं उत्तर~:😁 "अंगात मस्ती" दुसरं काय..??" (२० पैकी २० गुण) बायकोचं उत्तर~: 💁"तीच उतरवण्यासाठी.." (२० पैकी ४०) 😃😛☝😜😝😆😝😂 😂😂😝😝😝😝

132 likes 58 shares
WhatsApp