Back to feed
T
Tara Deshmukh humor · mixed · humor

निबंध लिहा~ "1) मी नवरा का झालो? OR 2) मी बायको का झाले? (२० गुण)" . .. ... .. . नवऱ्याचं उत्तर~:😁 "अंगात मस्ती" दुसरं काय..??" (२० पैकी २० गुण) बायकोचं उत्तर~: 💁"तीच उतरवण्यासाठी.." (२० पैकी ४०) 😃😛☝😜😝😆😝😂

62 likes 70 shares
WhatsApp