Back to feed
V
Vanya Verma Festival · Marathi · Family

🙏🏻🙏🏻नमस्कार🙏🏻🙏🏻 👤मी व माझ्या 👨‍👨‍👧‍👦👪👬👫👬कुटुंबियांच्या वतीने 😎आपणास व आपल्या 👨‍👨‍👧‍👦👫परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐💐 🕸🕸रांगोळीच्या 🌈सप्तरंगात सुखाचे 🎆🎆दिप उजळू दे, 💸💰✋🏻लक्ष्मीच्या 👣👣पावलांनी 🏡घर सुख समृध्दीने 🌊भरू दे. 💥✨💫दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, ही 🌠🎆🎆दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक👌🏻सुंदर व्हावं, 💰धनलक्ष्मी, 🌽🍚धान्यलक्ष्मी, 👊🏻धैर्यलक्ष्मी, 💪🏻शौर्यलक्ष्मी, 📚विद्यालक्ष्मी, 📽⚖🔨🔬💉🗞📝कार्यलक्ष्मी, 💃विजयालक्ष्मी, 👑राजलक्ष्मी..! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर 💰💸💰💸धनाचा वर्षाव करोत… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...।।।।।।। 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 💐💐💐 🙏🙏 " 🙏🙏

189 likes 87 shares
WhatsApp