Back to feed
A
Aditya Das Good_Morning · Marathi · Life

नमस्कार:- नमस्कार करावा अशी माणसं दुर्मिळ झालीत सगळीच हपापून पैशाच्या पाठीमागे लागलीत नमस्कार करावा अशी माणसं राहिली नाहीत फार सगळेच आयजीच्या जीवावर बायजी उदार जुलुमाचा नमस्कार कोणाला कशाला करायचा नमस्कार करून मतलब कशाचा साधायचा नमस्कार आपल्या आईवडिलांना आवर्जून करावा आयुष्यभराच्या आनंदाचा आशीर्वाद जरूर मिळवावा वाडवडिलांना नमस्कार करतांना होत नाही पदरमोड उलट जीवनभर सुख-वैभवाचा आशीर्वाद मिळतो गोडं ओळखीच्या थोरामोठयांना नमस्कार करून मिळतो आनंद त्यांनाही नमस्काराने मिळतो मोठेपणाचा परमानंद !!- 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

19 likes 29 shares
WhatsApp