A
Asha Singh
Good_Morning · Marathi · Life
नमस्कार,सुप्रभात🙏🙏🙏 *प्रेरणा व जिद् अशा गोष्टी आहेत. त्या जर मनावर घेतल्या तर...* *झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात,* *चालणाऱ्याला पळायला लावतात.आणि पळणार्याला ध्येय गाठायला लावतात.* *💐शुभ सकाळ 💐*
227 likes
81 shares