K
Kiara Malhotra
humor · mixed · humor
😝😝 नया है वह...💐 👩टिचर:-बंड्या तु वर्गात सारखा मुलिंशी गप्पा का मारत असतोस ? 👦बंड्या:-बाई मि गरिब घरचा आहे मला "What"s App" परवडत नाही.... 😝😝😝😝😝😝
230 likes
26 shares