Back to feed
V
Vihaan Nair Life · Marathi · General

"नियत" कितीही चांगली असुद्या, ही दुनिया आपल्या "दिखाव्या" वरुन आपली किंमत ठरवत असते.आणी... आपला "दिखावा" कितीही चांगला असुद्या परमेश्वर आपली "नियत" ओळखुन आपल्याला फळ देत असतो..

10 likes 64 shares
WhatsApp