J
Jiya Bagale
Good_Morning · Marathi · Good_Morning
"नियत" कितीही चांगली असुद्या, ही दुनिया आपल्या "दिखाव्या" वरुन आपली किंमत ठरवत असते.आणी...आपला "दिखावा" कितीही चांगला असुद्या परमेश्वर आपली "नियत" ओळखुन आपल्याला फळ देत असतो.. 💐💐शुभ सकाळ💐💐
118 likes
48 shares