Back to feed
V
Vivaan Kulkarni Good_Morning · Marathi · Good_Morning

*नियतीसमोर गुडगे टेकले तर* *नियती तूम्हाला नेस्तनाबूत करते.* *मात्र तूमच्या ध्येयासाठी नियतीशी झुंजाल* *तर नियती सुद्धा नतमस्तक होते...* *"जगाला काय आवडतं ते करु नका,* *तुम्हाला जे वाटतं ते करा,* *कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल. .!!!* *🌷🔱शुभ सकाळ🔱🌷* *🌻सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌻*

60 likes 41 shares
WhatsApp