Back to feed
A
Anika Sharma Good_Morning · Marathi · Good_Morning

नियतीसमोर गुडगे टेकले तर नियती तूम्हाला नेस्तनाबूत करते. मात्र तूमच्या ध्येयासाठी नियतीशी झुंजाल तर नियती सुद्धा नतमस्तक होते... "जगाला काय आवडतं ते करु नका, तुम्हाला जे वाटतं ते करा, कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल. .!!! 🌷🔱शुभ सकाळ🔱🌷

39 likes 78 shares
WhatsApp