V
Vivaan Nair
humor · mixed · humor
नियम 3 जेव्हापण तुम्ही कुठला Worng Number डायल करता,📞 तेव्हा तो कधीच Busy/Engage लागत नाही..... 📱📲 😬😁😬😁 (न्यूटन चे मामाश्री)
189 likes
35 shares