Back to feed
A
Avni Das Humor · Mixed · Humor

नियम 4 WhatsApp वर जेव्हा कुठला फ़ोटो चुकीच्या ग्रुप मधे पोस्ट होतो तेव्हा, नेट एकदम फ़ास्ट चालत असते. 📡📡📡📡📡📡📡 तुमच्या लाख प्रयत्ना नंतर सुद्धा तो मेसेज सेंड होतोच, आणि जेव्हा Urjent मेसेज पाठवायचा असतो तेव्हा नेट कासवाच्या गतीने चालते. 🐢🐢🐢🐢🐢 😂😅😜😝 (न्यूटन चा मुलगा)

119 likes 84 shares
WhatsApp