Back to feed
A
Aditya Verma social · hindi · social

न्यायधीश आरोपिला :: तु समाजासाठी एखांद चांगल काम केलय का ?? ् ् ् ् आरोपी :: साहेब,आज आमच्यामुळेच पोलिसआणि कोर्टात हजारो लोकांना नोकर्या मिळाल्यात... ( न्यायधीशांच्या डोळ्यात पाणी आलं) न्यायधीश:: याला सोडून द्या रे!! 😀😀😀😀😀🙌🙋🙌🙋🙌🙋 🙌🙋🙌🙋🙌

121 likes 66 shares
WhatsApp