N
Nikhil Mehta
humor · hindi · humor
न्यायधीश आरोपिला :: तु समाजासाठी एखांद चांगल काम केलय का ?? ् ् ् ् आरोपी :: साहेब,आज आमच्यामुळेच पोलिस आणि कोर्टात हजारो लोकांना नोकर्या मिळाल्यात... ( न्यायधीशांच्या डोळ्यात पाणी आलं) न्यायधीश:: याला सोडून द्या रे!! 😜😜😜😝😝😝😝
110 likes
76 shares