I
Ishaan Bose
humor · marathi · humor
न्यायाधीश - घड्याळ चोरण्याचा आरोप सिद्ध न झाल्याने तुला सोडून देण्यात येत आहे. आरोपी - धन्यवाद साहेब, मग आता मी ते घड्याळ वापरु शकतो
212 likes
57 shares