A
Atharv Bagale
Good_Morning · Marathi · Life
नर देह थोर, करी रे विचार l वेळ वारंवार नाही नाही ll१ll अमोल्य मोलाचे आयु दवडू नका l फुका फसू नको माये संगे ll२ll करी रे विचार, करी रे विचार l होणे भवपार जरी आहे ll३ll वेळ गेल्या पुढे माराल त्या हाका l नाना योनी देखा भोगविता ll४ll आनंद म्हणे तरी व्हा रे निरबान l साधावे साधन निजहीता ll५ll 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
242 likes
28 shares